हलव्याच्या दागिन्यांमध्ये सजले शर्मिष्ठा-तेजस | Sharmistha Raut and Tejas Desai | Lokmat Cnx Filmy

2021-08-24 4

बिग बॉस मराठी’ या रिऍलिटी शोमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर पहिल्या सणाची नवलाई काही न्यारीच.असते.... त्या प्रमाणे शर्मिष्ठा सध्या याच नवलाईचा आनंद घेतेय. मकरसंक्रात हा नववर्षातील पहिला सण शर्मिष्ठाने आनंदात आणि उत्साहात साजरा केला. मकरसंक्रात म्हटली की, महाराष्ट्रात स्त्रिया हळदी-कुंकू देतात.... लग्नानंतरचे पहिले हळदीकुंकू खास असते. यावेळी नवविवाहिता आणि तिच्या पतीला हलव्याच्या सुंदर दागिण्यांनी सजवले जाते. शर्मिष्ठा राऊत हिचा थाटही असाच सुंदर होता. शर्मिष्ठानेही या नव्या नवलाईच्या हळदीकुंकवाचे फोटो शेअर केलेत. यात शर्मिष्ठा व तिचा पती तेजस दिसतोय

#lokmatcnxfilmy #SharmisthaRaut #TejasDesai #Makarsankrant
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber